अर्थ : नियमित सैन्यदलाची मदत करण्यासाठी किंवा त्यांच्याऐवजी सैनिकी कार्यवाही करण्यासाठी संगठीत असैनिक नागरिकांचा समूह.
उदाहरणे :
शहरात शांती राखण्यासाठी निमलष्करी दल तैनात केले आहेत.
समानार्थी : निमलष्करी दल
निमलष्कर दल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nimalashkar dal samanarthi shabd in Marathi.